लोणावळ्यात हिंदू नववर्षांच्या निमित्त भव्य शोभायात्रा; हजारो हिंदू बांधवांचा सहभाग
गुढीपाडवा व हिंदू नववर्षांच्या निमित्त लोणावळा शहरात हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीणच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत हजारो हिंदू बांधव […]