Raj Thackeray : राज ठाकरेंच्या गुढीपाडवा भाषणाचे लळित संपेना; अजितदादा, सुजात आंबेडकरही विरोध उतरले विरोधात!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातल्या भाषणाचे दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ उजाडली तरी लळित संपेना. ज्यांचे हाताच्या बोटावर मोजण्या इतपतही नेते […]