गुढीपाडव्याला ‘पुणे अल्टर्नेट फ्युएल कॉन्क्लेव्ह’
विशेष प्रतिनिधी मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे अल्टर्नेट फ्युएल कॉन्क्लेव्ह’ चा शुभारंभ होत आहे. […]