• Download App
    Guardian Minister | The Focus India

    Guardian Minister

    Maharashtra Govt : पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मर्यादा; डीपीडीसीच्या निधी वाटपातील मनमानीला चाप, राज्य सरकारचे नवे धोरण मंजूर

    महायुती सरकारमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडीवरून सुरू असलेला वाद अजूनही कायम असताना, सरकारने पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधी वाटपावर पालकमंत्र्यांची संपूर्ण पकड होती. कोणत्या प्रकल्पाला किती निधी द्यायचा, कोणत्या आमदारांच्या मागण्यांना प्राधान्य द्यायचे, हे ठरवण्याचे सर्वाधिकार त्यांच्या हातात होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या या मनमानीवर आता सरकारने लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून, निधी वाटपाच्या नवीन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

    Read more

    Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदावर गिरीश महाजनांचा दावा; छगन भुजबळ म्हणाले – सात आमदार असताना आम्ही का मागे राहू?

    महायुतीमध्ये सुरू असलेला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात थेट “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार,” असे ठामपणे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. तर गिरीश महाजन यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही नाशिकच्या पालकमंत्री पदावर आपल्या पक्षाचा हक्क असल्याचे म्हटले आहे. दोघांच्या विधानामुळे महायुती सरकारमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

    Read more

    Guardian Minister : आठ महिने झाले ; पालकमंत्रीपदाचा वाद सुटता सुटेना !

    राज्यात सरकार स्थापन होऊन ८ महिने झाले. मात्र नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही तसाच आहे. हा वाद आता स्वातंत्र्य दिनानिमित्त पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांमुळे, पालकमंत्री पदाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

    Read more

    Chagan Bhujbal : छगन भुजबळांनी पालकमंत्रिपदाचा हट्ट सोडला, म्हणाले – सिंहस्थापूर्वी कामे मार्गी लागणे महत्त्वाचे

    नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी भाजप व शिवसेनेमध्ये वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या पदावरील आपला हट्ट सोडला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामे मार्गी लागणे महत्वाचे आहे. त्यासाठी पालकमंत्रिपद हवेच असे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    प्रदूषणामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला सामोरे जावे लागते, नागरिकांनी प्रदूषणविरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे -पालकमंत्री छगन भुजबळ

    काल (ता.२१)भुजबळ फार्म येथील कार्यालयात ‘गो ग्रीन कॅब सर्व्हिसेस’चा प्रारंभ श्री. भुजबळ आणि महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. Pollution has to deal with ‘global […]

    Read more

    अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी जळगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. नुकसानीचे पंचनामे चार […]

    Read more