Jharkhand : इंडिया ब्लॉकची झारखंडमध्ये 7 गॅरंटींची घोषणा; महिलांसाठी दर महिन्याला 2500 रुपये, गरिबांसाठी 450 रुपयांत सिलिंडर
वृत्तसंस्था रांची : Jharkhand झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जेएमएमच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकने मंगळवारी 7 हमींची घोषणा केली. यामध्ये महिलांना दरमहा 2500 रुपये आणि गॅस सिलिंडर 450 […]