केंद्र सरकारची शेतकऱ्यांना भेट, गव्हाच्या एमएसपीमध्ये तब्बल 150 रुपयांची वाढ, सरकारने 6 रब्बी पिकांचे हमी भाव वाढवले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने गव्हाची किमान आधारभूत किंमत (MSP) प्रति क्विंटल 150 रुपयांनी वाढवून 2,275 रुपये क्विंटल केली आहे. बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी […]