• Download App
    GST Slabs | The Focus India

    GST Slabs

    GST : GSTच्या 5%- 18% स्लॅबला मंत्रिगटाची मान्यता; 4 ऐवजी 2 स्लॅब होणार, दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील

    जीएसटी परिषदेच्या मंत्र्यांच्या गटाने जीएसटीच्या ५% आणि १८% स्लॅबना मान्यता दिली आहे. लक्झरी वस्तू ४०% च्या ब्रॅकेटमध्ये येतील. जीओएमचे संयोजक सम्राट चौधरी यांनी ही माहिती दिली. सध्या जीएसटीचे ५%, १२%, १८% आणि २८% असे ४ स्लॅब आहेत.

    Read more