• Download App
    GST COUNCIL | The Focus India

    GST COUNCIL

    GST : GST कौन्सिलची बैठक 3-4 सप्टेंबरला होणार; GSTचे 12% आणि 28% स्लॅब रद्द होऊ शकतात

    जीएसटी कौन्सिलची ५६ वी बैठक ३ ते ४ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षपद अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे असेल. जीएसटीशी संबंधित बाबींवर अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिल घेते. या परिषदेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.

    Read more

    GST : GSTच्या 5%- 18% स्लॅबला मंत्रिगटाची मान्यता; 4 ऐवजी 2 स्लॅब होणार, दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील

    जीएसटी परिषदेच्या मंत्र्यांच्या गटाने जीएसटीच्या ५% आणि १८% स्लॅबना मान्यता दिली आहे. लक्झरी वस्तू ४०% च्या ब्रॅकेटमध्ये येतील. जीओएमचे संयोजक सम्राट चौधरी यांनी ही माहिती दिली. सध्या जीएसटीचे ५%, १२%, १८% आणि २८% असे ४ स्लॅब आहेत.

    Read more

    जीएसटी कौन्सिलची आज बैठक; भरडधान्य उत्पादनावरील कर कमी होऊ शकतो, मद्य उद्योगाला दिलासा मिळण्याची आशा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कौन्सिलची 52 वी बैठक आज होणार आहे. यामध्ये मिलेट्स म्हणजेच भरड धान्यापासून बनवलेल्या उत्पादनांवरील कर […]

    Read more

    कपड्यांची महागाई तूर्त टळली; जीएसटी वाढवण्याचा निर्णय फेब्रुवारी 2022 बैठकीपर्यंत लांबणीवर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कृत्रिम धाग्यांवर जीएसटी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला होता. तो 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय होता. त्यामुळे कापड आणि […]

    Read more

    GST COUNCIL : जीएसटी परिषदेची ४६ वी बैठक दिल्लीत ! अर्थमंत्री निर्मला सितारमण-भागवत कराड यांची उपस्थिती; महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय

    अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister of India) यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेच्या (GST Council 46th Meeting) 46 व्या बैठकीला सुरुवात झाली आहे.  GST COUNCIL : Nirmala […]

    Read more

    GST Council बैठकीचे निर्णय : स्विगी-झोमॅटोसारख्या अ‍ॅप्सवरून अन्न मागवणे महाग, काय-काय झाले स्वस्त? वाचा सविस्तर…

    GST council : जीएसटी कौन्सिलची बैठक संपली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सना 5 टक्के जीसॅटच्या कक्षेत आणण्याच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. यामुळे स्विगी, झोमॅटो […]

    Read more

    Good News ! ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त ; रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर रुग्णवाहिकेवरील जीएसटी 12 टक्क्यांनी कमी ; केंद्र सरकारचा मोठा दिलासा

    जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत ब्लॅक फंगसचे औषध जीएसटी मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटीच्या दरात 7 टक्के सूट देण्यात आली आहे. […]

    Read more