GST Council meeting :ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर आता २८ टक्के जीएसटी;, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त
जीएसटी कौन्सिलच्या 50 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : GST कौन्सिलने ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवर २८% GST […]