भूक भागेना : केंद्राकडून मेपर्यंतची 14145 कोटींची जीएसटी भरपाई; तरीही पवार म्हणाले, अजूनही 15000 कोटी बाकी!!
प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी जीएसटी भरपाईची रक्कम ३१ मे पर्यंत पूर्ण दिली. यानुसार, २१ राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपयांची भरपाई […]