एकीकडे एकनाथ खडसेंना गटनेता केल्याने राष्ट्रवादीत नाराजी; दुसरीकडे जळगाव जिल्हा बँकेतली सत्ताही गमावली!!
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपमधून राष्ट्रवादीत झालेल्या एकनाथ खडसे यांना विधान परिषदेतले गटनेतेपद दिले असले तरी त्याच्या दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्हा बँकेतली सत्ता भाजपने […]