किनाऱ्यावरच्या चिखलात अडकलेल्या नावेचा नावाडी बदलून काँग्रेस श्रेष्ठींनी काय साधले…??
असं म्हणतात की मझधारेत नावेचा नावाडी बदलू नये, अन्यथा नाव बुडू शकते. पूर्वसुरींनी काही विचार करून दिलेला हा सल्ला काँग्रेसच्या श्रेष्ठींनी धुडकावत पंजाबमध्ये काँग्रेसच्या नावेचा […]