ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भाजपची ट्रिपल सेंच्युरी अजितदादा, शिंदेंची सेंच्युरी, पवार – ठाकरे डबल डिजिटमध्येच!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप 340, अजितदादा गट 223, एकनाथ शिंदे गट 160, काँग्रेस 99, शरद पवार गट 68, उद्धव ठाकरे गट 67 ग्रामपंचायत निवडणुकीतली […]