यंदा सामान्य मान्सूनचा अंदाज , तर विक्रमी धान्य उत्पादनावर सरकारचा पूर्ण भर
2023-24 पीक वर्षासाठी राष्ट्रीय अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट सर्वकालिन उच्च असे निश्चित केलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : यावर्षी “सामान्य” मान्सूनच्या भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाचे […]