• Download App
    grain | The Focus India

    grain

    … तर शेतकरी पार्लमेंटमध्ये जाऊन आपले धान्य विकतील; राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गाजीपुर सिंघू, टिकरी आदी दिल्लीच्या बॉर्डर्स खुल्या होताच भारतीय किसान युनियन पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी […]

    Read more

    शेतकरी धर्मालाच फासला हरताळ, भाजपा नेत्याच्या शेतातील धान्य उपटून काढले

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : शेतजमीन म्हणजे शेतकºयांची आई. शेतातील पिकाला शेतकरी आपल्या मुलाप्रमाणे जपतो. मात्र, पंजाबमधील बर्नाला येथील शेतकºयांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या शेतात पेरेलेले […]

    Read more