नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार ; शिक्षण विभागाचा निर्णय
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोना वाढत आहे. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, असा निर्णय शिक्षण […]