• Download App
    Grade based driving license | The Focus India

    Grade based driving license

    Government : सरकार ग्रेड-आधारित ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली आणणार; वाहतूक नियम मोडल्यास परवाना रद्द किंवा निलंबित होईल

    देशातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि जबाबदार ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ग्रेड (गुण) आधारित ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली सुरू करण्याची योजना आखत आहे. यामध्ये वाहतूक नियम मोडल्यास लायसन्स रद्द किंवा निलंबित करण्याची तरतूद असेल.

    Read more