कुंभमेळ्यात खासगी प्रयोगशाळेकडून कोरोना चाचण्यांचे बनावट अहवाल, सरकारचे चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था हरिद्वार : कुंभमेळ्यादरम्यान एका खासगी प्रयोगशाळेने केलेल्या चाचण्यांचे बनावट अहवाल दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश उत्तराखंड सरकारने दिले. यावर्षी एक […]