कोरोनाचा कहर थांबविण्यासाठी लष्कराला मदतीला पाठवा – दिल्ली सरकारची आग्रही मागणी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आटोक्यात येत नसल्याने दिल्ली सरकारने आता कोरोना नियंत्रणासाठी भारतीय लष्कराची मदत मागितली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया […]