सरकारी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा, राज्य सरकारची हायकोर्टात स्पष्ट भूमिका; पुढील सुनावणी २३ मार्चला
प्रतिनिधी मुंबई : जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप हा बेकादेशीर असल्याचा दावा करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. […]