जुन्या पेन्शनची मागणी : सरकारी कर्मचारी संपाचा सर्वसामान्यांना फटका; राज्य सरकारचा कारवाईचा इशारा
प्रतिनिधी मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार […]