• Download App
    Govt Amends Drugs Rules | The Focus India

    Govt Amends Drugs Rules

    Govt Amends Drugs Rules : 12% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या औषधांची खुली विक्री बंद; मेडिकल स्टोअर्स डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकू शकणार नाही

    केंद्र सरकारने 12% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या औषधांची खुली विक्री बंद केली आहे. आता ही औषधे डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जाणार नाहीत. औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने ड्रग्स रूल्स, 1945 मध्ये हा बदल केला आहे.

    Read more