शाळेत शिकविल्याप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरू, रावसाहेब दानवे यांनी केले राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: शाळेत शिकविल्याप्रमाणे तसंच आमच्या माहितीप्रमाणे समर्थ रामदासच शिवरायांचे गुरु होते, असे विधान करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यपालांच्या विधानाचं समर्थन […]