Governor : माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरचे, तर जनरल व्ही. के. सिंह मिझोरामचे राज्यपाल!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंसक परिस्थिती आणि देशातील पूर्वोत्तर राज्यांमधील अस्वस्थता या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलून मणिपूरच्या राज्यपाल पदी माजी […]