सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांची राज्यपालांविरुद्ध घोषणाबाजी; 22 सेकंदात अभिभाषण आटपून राज्यपाल गेले!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : विधिमंडळ अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांच्या […]