The Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले – महिला डॉक्टरांना संरक्षण देणे सरकारचे काम; त्यांना नाईट शिफ्टपासून रोखू शकत नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाची मंगळवारी (17 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात ( Supreme […]