• Download App
    governments | The Focus India

    governments

    Jawahar governments : जवाहर सरकारच्या राजीनाम्यावरून भाजपने ‘टीएमसी’ला लगावला टोला!

    टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही दिले प्रत्युत्तर विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून राजकारण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या […]

    Read more

    पीएम मोदी दुबईत म्हणाले- जगाला हरित सरकारांची गरज; जे पर्यावरणाबाबत गंभीर, स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त असतील

    वृत्तसंस्था दुबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर आहेत. यावेळी जागतिक सरकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी हरित ऊर्जेच्या वापरावर भर दिला. आज हरित […]

    Read more

    सर्व राज्ये 4.13 लाख कोटींचे कर्ज घेणार; नवी राज्य सरकारे कोट्यवधींचे कर्ज घेऊन पूर्ण करणार जनतेला दिलेली आश्वासने

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) राज्यांना जानेवारी-मार्च तिमाहीत कर्जाचे कॅलेंडर जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व राज्ये या कालावधीत 4.13 लाख कोटी रुपयांचे […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली सरकारच्या अडचणी वाढल्या!

    उपराज्यपालांनी ‘या’ गंभीर प्रकरणाच्या CBIचौकशीचे दिले आदेश . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत […]

    Read more

    Maharashtra budget Session : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ धोरण; डबल इंजिन सरकारचे आर्थिक वंगण!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृतकाळात “पंचामृत” धोरणाची घोषणा केली आहे. हे दुसरे तिसरे काही […]

    Read more

    घराणेशाहीच्या सरकारांनी मुस्लिम भगिनींच्या वेदना का समजून घेतल्या नाहीत, डोळेझाक का केली, पंतप्रधानांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आजपर्यंतच्या कॉँग्रेस किंवा समाजवादी पक्षाच्या घराणेशाहीवर चालणाºया सरकारांनी मुस्लिम भगिनींच्या वेदना का समजून घेतल्या नाहीत? तिहेरी तलाकसारख्या मुद्यांवर डोळेझाक का केली […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्या पंजाबच्या डीजीपींना हटवले, निवडणुका जाहीर होण्याआधी चन्नी सरकारचा निर्णय, अन्यथा आयोगाकडे गेला असता अधिकार

    पंजाबमधील निवडणूक आचारसंहितेच्या अवघ्या काही तासांपूर्वी पंजाब सरकारने डीजीपी (पोलीस महासंचालक) सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांची बदली करून व्हीके भवरा यांची नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती केली. पीएम […]

    Read more

    कॉँग्रेस सरकारांनी उत्तराखंडला विकासापासून ठेवले दूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : केंद्रातील आणि उत्तराखंडमधील याआधीच्या काँग्रेस सरकारांनी या राज्याला विकासापासून दूर ठेवले. विकास प्रकल्प राबवण्यास विलंब केला. त्यामुळे या राज्यातील ग्रामीण भागांतील […]

    Read more

    12 खासदारांचे निलंबन : मुद्दा निकाली काढण्यासाठीचा सरकारचे बैठकीचे निमंत्रण, विरोधकांनी फेटाळले

    राज्यसभेतील खासदारांना सभापतींकडून निलंबित करण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. राज्यसभेच्या 12 खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा सोडवण्यासाठी सरकारने चार पक्षांच्या नेत्यांना पाठवलेले निमंत्रण रविवारी विरोधकांनी नाकारल्याने तोडगा […]

    Read more

    ठाकरे सरकारला मोठा धक्का : ‘ओबीसी जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याचे आदेश देऊ शकत नाही’, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

    केंद्राकडून २०११च्या जनगणनेची माहिती मागणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा डेटा निरुपयोगी आणि चुकांनी भरलेला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले असताना राज्य […]

    Read more

    पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला लुटण्याचेच काम केले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

    विशेष प्रतिनिधी झांशी : पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला केवळ लुटण्याचे काम केले. लुटण्यापासून ते कधी थकले नाही. आम्ही मात्र विकासकामे करताना थकणार नाही असा हल्लाबोल पंतप्रधान […]

    Read more

    ओरिसा, बिहार, अरुणाचल प्रदेश सरकारांचा पेट्रोल-डिझेल ग्राहकांना दिलासा, व्हॅट केला कमी!!

    वृत्तसंस्था भुवनेश्वर : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील आयात शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केल्यानंतर विविध राज्य सरकारांनी त्यावर लावलेली मूल्यवर्धित कर […]

    Read more