• Download App
    government | The Focus India

    government

    केंद्र सरकारची महिलांसाठीची खास बचत योजना. या योजनेत गुंतवल्यास होणार “इतका मोठा “फायदा.

    या योजनेला महिला वर्गाची चांगलीच पसंती विशेष प्रतिनिधी. पुणे : केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने दोन वर्ष अल्पमुदतीसाठी महिला सन्मान बचत […]

    Read more

    खाद्य तेल लवकरच स्वस्त होण्याची शक्यता, सरकारने तेलावरील इंपोर्ट ड्यूटी 5 टक्क्यांनी घटवली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने बुधवारी रिफाइंड सोया आणि सूर्यफूल तेलावरील मूळ आयात शुल्क 17.5% वरून 12.5% ​​पर्यंत कमी केले. अशा स्थितीत आगामी काळात खाद्यतेलाच्या […]

    Read more

    चंद्राबाबू नायडू यांचा मुख्यमंत्री जगनमोहन सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप, केंद्राने कारवाई करण्याची मागणी

    प्रतिनिधी हैदराबाद : तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी सरकार भ्रष्टाचारात बुडाल्याचा आरोप केला आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन […]

    Read more

    सरकारने मे महिन्यात जीएसटीमधून जमवले 1.57 लाख कोटी, गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% जास्त, एप्रिलमध्ये विक्रमी 1.87 लाख कोटी जमा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने मे 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून 1.57 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. हे एक वर्षापूर्वी […]

    Read more

    मोदी सरकारची 9 वर्षे : 2014 मध्ये 7 राज्यांत असलेले भाजप मुख्यमंत्री अवघ्या 4 वर्षांनी 21 राज्यांत झाले, आता 14 राज्यांत कमळ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2014 साली आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. या समारंभात देश-विदेशातील सुमारे 4 हजार निवडक लोक […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 3 वर्षांत सरकारने 2 हजार रुपयांच्या किती नोटा छापल्या, त्या अचानक कुठे गायब झाल्या? वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद केल्याची घोषणा केली आहे. RBI ने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तत्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्ला […]

    Read more

    मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, सरकार सादर करणार स्टेटस रिपोर्ट; मेईतेई आरक्षणाविरोधात आतापर्यंत 3 याचिका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जवळपास दोन आठवडे उलटूनही मणिपूरमधील हिंसाचार थांबलेला नाही. आज सुप्रीम कोर्ट मणिपूर ट्रायबल फोरम आणि हिल एरिया कमिटीच्या याचिकांवर सुनावणी करत […]

    Read more

    शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??; अजितदादा – जयंत पाटलांमध्ये मतभेद; राष्ट्रवादीत विसंवाद!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय मार्गी लागल्यानंतर महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार जाणार की राहणार??, या विषयावर शिंदे […]

    Read more

    16 आमदार अपात्र झाले तरी शिंदे – फडणवीस सरकारला धोका नाही; अजितदादांचा निर्वाळा

    वृत्तसंस्था मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले तरी शिंदे – फडणवीस सरकारला धोका नसल्याचा निर्वाळा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिला […]

    Read more

    हिंडेनबर्गचे आरोप चुकीचे, मॉरिशस सरकारने अदानी समूहाला दिली क्लीन चिट, कोणतीही शेल कंपनी नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंडेनबर्ग अहवालानंतर मॉरिशस सरकारने अडचणीत सापडलेल्या गौतम अदानी समूहाला मोठा दिलासा दिला आहे. देशात अदानी समूहाच्या शेल कंपन्या असल्याचा आरोप करणारा […]

    Read more

    सत्तेवर सुप्रीम शिक्कामोर्तब, शिंदे-फडणवीस सरकारचा लवकर मंत्रिमंडळ विस्तार, या नेत्यांना मिळणार संधी

    प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारला लाइफलाइन दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन चूक केली आहे, त्यामुळे त्यांची सत्ता बहाल करता […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : दिल्ली सरकारच्या कामकाजात नायब राज्यपालांना आता कोणते अधिकार? सर्वोच्च निकालानंतर किती बदल होईल? वाचा सविस्तर

    सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी (11 मे) दिल्ली सरकारच्या अधिकारक्षेत्राबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयात न्यायालयाने दिल्लीवर पहिला अधिकार फक्त आणि फक्त दिल्लीतील जनतेच्या […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाच्या निकालातून लोकशाही आणि जनमताच्या कौलावरच शिक्कामोर्तब!!; शिंदे – फडणवीस सरकार स्थिर

    प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपून शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले आहे, इतकेच नाही तर आत्तापर्यंत घटनाबाह्य सरकारचा […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाच्या निकालातून महाविकास आघाडीच्या सत्तेवर परतण्याच्या मनसूब्यांवर पाणी फेरले; फडणवीसांचा घणाघात

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे निकालामुळे महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात सत्तेवर परत येण्याच्या मनसूब्यांवर पाणी फेरले गेले आहे, अशी खोचक प्रतिक्रिया […]

    Read more

    विकृत कहाणीचा शिक्का मारून “द केरल स्टोरी” सिनेमावर ममता बॅनर्जी सरकारची पश्चिम बंगालमध्ये बंदी!!

    वृत्तसंस्था कोलकाता : लव्ह जिहाद आणि जिहादी संघटनांचे हिंसक सत्य मांडणाऱ्या “द केरल स्टोरी” या सुपरहिट सिनेमावर विकृत कहाणीचा शिक्का मारून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]

    Read more

    एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम, सरकारने 1.87 लाख कोटी रुपये जमा केले, एप्रिल 2022 पेक्षा 12% जास्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलनाचा विक्रम केला आहे. एप्रिल 2023 मध्ये सरकारने जीएसटीमधून 1.87 लाख कोटी रुपये जमा […]

    Read more

    पीएम केअर्सला सरकारी कंपन्यांकडून 2913 कोटी मिळाले, 57 कंपन्यांमध्ये सरकारचा मोठा हिस्सा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पीएम केअर्स फंडाला सूचीबद्ध कंपन्यांनी दिलेल्या देणग्यांमध्ये सरकारी कंपन्यांनी अधिक योगदान दिले आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांवर […]

    Read more

    अमूल-नंदिनी वादावर निर्मला सीतारामन यांची रोखठोक प्रतिक्रिया, काँग्रेस सरकारच्या काळात कर्नाटकात अमूलची एंट्री, निवडणुकीमुळे केला जातोय भावनिक मुद्दा

    प्रतिनिधी बंगळुरू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सांगितले की, कर्नाटकात अमूल ब्रँडचा प्रवेश काँग्रेसच्या काळात झाला. त्या म्हणाल्या- नंदिनी ब्रँड नष्ट करण्यासाठी अमूल […]

    Read more

    आंध्र प्रदेश सरकार 24,632 मंदिरांची 4 लाख एकर जागा ताब्यात घेणार, सुरक्षेसाठी केल्या जात आहेत उपाययोजना

    वृत्तसंस्था विशाखापट्टणम : आंध्र प्रदेश सरकारने 24,632 हिंदू मंदिरांच्या मालकीची 4 लाख एकर जमीन संपादनासाठी चिन्हांकित केली आहे. एक लाख कोटींहून अधिक किमतीच्या जमिनीच्या ताब्याबाबत […]

    Read more

    पुलवामा घटनेवर सरकारविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन, नाना पटोले म्हणाले- सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर द्यावेच लागेल

    प्रतिनिधी मुंबई : पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल […]

    Read more

    विरोधी एकजुटीच्या प्रयत्नांदरम्यान केसीआर यांनी ठोकला पंतप्रधानपदावर दावा, म्हणाले- केंद्रात पुढचे सरकार BRSचे असेल

    प्रतिनिधी हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येण्याच्या काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयूच्या प्रयत्नांदरम्यान भारत राष्ट्र समिती (BRS) ने केंद्रात पुढील सरकार स्थापन करण्याचा दावा केला […]

    Read more

    बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

    प्रतिनिधी मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.Chief Minister […]

    Read more

    राहुल गांधींनी रिकामा केला सरकारी बंगला, आई सोनियांच्या घरी झाले शिफ्ट; खासदारकी गेल्यानंतर मिळाली होती घर रिकामे करण्याची नोटीस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि केरळमधील वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी 12 तुघलक रेडचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले. त्यांचे सामान त्यांच्या […]

    Read more

    अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केली 177 कोटी रुपयांची मदत

    प्रतिनिधी मुंबई : गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी 177.8 कोटी रुपये शेतकऱ्यांना जाहीर केले. एका सरकारी पत्रकानुसार, […]

    Read more

    जम्मूत लिथियममुळे 10 हजार लोकांचे होणार विस्थापन, जीएसआय पुढच्या सरकारला देणार अहवाल

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मूमध्ये लिथियम उत्खनन सुरू होण्यापूर्वी सुमारे 10,000 लोकांना विस्थापित व्हावे लागेल. रियासी जिल्ह्यातील सलाल येथे खाणकामासाठी सर्वेक्षण सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत हा […]

    Read more