• Download App
    government | The Focus India

    government

    आता कांद्याचे भाव वाढणार नाहीत, सरकारने घातले आहेत निर्बंध!

    सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :कांद्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांची थाळी महाग झाली आहे. […]

    Read more

    न्यूझीलंड सरकार तंबाखू – सिगारेटवरील बंदी उठवणार; लोकांना टॅक्समध्ये मिळेल सवलत; 2022चा कायदा मागे घेणार

    वृत्तसंस्था वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या नवीन सरकारने तंबाखू आणि सिगारेटवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांना करामध्ये सवलत मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. खरं तर, […]

    Read more

    कुकी समाजाचा केंद्र सरकारला दोन आठवड्यांचा अल्टिमेटम; ITLFने म्हटले- आम्हाला वेगळे सरकार मिळाले नाही तर आम्ही ते स्थापन करू

    वृत्तसंस्था इंफाळ : 3 मेपासून जातीय हिंसाचाराचा सामना करत असलेल्या मणिपूरमध्ये आता एक नवी कुरकुर सुरू झाली आहे. कुकी-जो समाजाची सर्वात मोठी संघटना असलेल्या इंडिजिनस […]

    Read more

    ”मला असं वाटतं की ‘ही’ केवळ आमचीच जबाबदारी आहे, असं नाही” फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान!

    जाणून घ्या नेमकं असं का म्हणाले आहेत आणि कशाबद्दल बोलले आहेत? विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्य्यावरून राजकीय […]

    Read more

    मुंबईतील प्रदूषणाची पातळी अति गंभीर; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले, हवा गुणवत्ता निर्देशांक 411 वर

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची स्वत:हून दखल घेत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकाची […]

    Read more

    ॲपलने म्हणे संदेश पाठवला, तुमचा आयफोन सरकार हॅक करतेय!!; संदेश “फक्त” महुआ मोईत्रा, शशी थरूर प्रियंका चतुर्वेदी आणि पवन खेडांनाच!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ॲपल कंपनीने म्हणे काही विशिष्ट व्यक्तींना एक संदेश पाठवलाय तुमचा आयफोन सरकार हॅक करतेय!!, हा तो संदेश आहे. पण या संदेशाचे […]

    Read more

    मराठा आरक्षणाची मागणी, 10 दिवसांत 12 आत्महत्या; सरकारची समिती 24 डिसेंबरला देणार अहवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात एका पंचायत सदस्याने आत्महत्या केली. महेश कदम असे मृताचे नाव आहे. ते अहमदनगरच्या […]

    Read more

    कतारने 8 माजी भारतीय नौसिकांना सुनावली मृत्युदंडाची शिक्षा; भारत सरकारकडून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कतारमधील न्यायालयाने 8 माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ते एक वर्षापासून कतारच्या वेगवेगळ्या तुरुंगात कैद आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या […]

    Read more

    निलंबनाविरुद्ध राघव चढ्ढांची सुप्रीम कोर्टात धाव; सरकारी बंगला रिकामा करण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेतून निलंबनाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याशिवाय सरकारी बंगला रिकामा करण्याच्या ट्रायल कोर्टाच्या […]

    Read more

    X, YouTube आणि Telegram ला सरकारी नोटीस; बाल लैंगिक शोषणासंबंधीचा कंटेंट लगेच हटवा, अन्यथा कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत सरकारने बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सोशल मीडिया कंटेंटवर कठोर पाऊल उचलले आहे. सरकारने यूट्यूब, टेलिग्राम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस […]

    Read more

    राघव चढ्ढा यांना रिकामा करावा लागू शकतो सरकारी बंगला; कोर्टाने म्हटले- आप खासदाराला हा अधिकार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना दिल्लीतील टाइप-7 सरकारी बंगला रिकामा करावा लागू शकतो. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने शुक्रवारी […]

    Read more

    नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ठाण्याची पुनरावृत्ती, अवघ्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नांदेड : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये 12 नवजात (6 […]

    Read more

    निवडणुकीपूर्वी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन; दिल्लीत रामलीला मैदानात एकवटले सरकारी कर्मचारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर लाखो सरकारी कर्मचारी एकत्र आले. जुनी पेन्शन लागू करावी, अशी त्यांची मागणी आहे. नॅशनल मूव्हमेंट फॉर ओल्ड […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाचे निर्देश, केंद्र सरकारने मीडिया ट्रायलबाबत गाइडलाइन बनवावी, याचा न्यायावर थेट परिणाम, आरोपींचे अधिकारही महत्त्वाचे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मीडिया ट्रायलवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. कोर्टाने केंद्र सरकारला तीन महिन्यांत मीडिया ब्रीफिंगबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले. यासोबतच […]

    Read more

    शासकीय कंत्राटी भरतीचा नवा जीआर; 85 संवर्गातील शासकीय पदे कंत्राटी कंपन्यांमार्फत भरणार!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलने सुरू असताना राज्य सरकारने शासकीय कंत्राटी भर्तीचा जीआर काढला आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील […]

    Read more

    सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमीवर कमी व्याजात कर्ज शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाने घेतला आहेLow interest loans to cooperative […]

    Read more

    ”मागील सरकारांचा ‘ISRO’वर विश्वास नव्हता, त्यामुळे…” माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांचं मोठं विधान!

    भाजपाने आपल्या सोशल मीडिया हँडलवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे.  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  भारताचे चांद्रयान-3 आता चंद्रावर आहे. 23 ऑगस्ट ही तारीख आता […]

    Read more

    ‘विभाजन आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्यांना सत्तेचा पाठिंबा’, सोनिया गांधींचा सरकारवर निशाणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसने राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी […]

    Read more

    मोदी सरकारच्या काळात काश्मीरमध्ये मानवी हक्क स्थितीत सुधारणा!!; जेएनयुची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीदला उपराती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये यंदाचा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. लाखो काश्मिरी तरुण-तरुणींनी त्यात उत्साहाने सहभाग नोंदविला. इतकेच काय पण दहशतवाद्यांच्या […]

    Read more

    स्वातंत्र्यदिनी गोव्यातील जनतेला भेट, सरकारी रुग्णालयात मोफत IVF असणारे देशातील पहिले राज्य

    वृत्तसंस्था पणजी : उशिरा लग्न, आहार आणि जीवनशैली यामुळे गरोदरपणात समस्या निर्माण होत आहेत. सामान्य गर्भधारणा कमी होत आहे. शेकडो विवाहित जोडपी पालक बनण्याच्या इच्छेने […]

    Read more

    केंद्र सरकारविरोधात ममता बॅनर्जींच्या लढ्यात भाजप आमदार आले एकत्र, पश्चिम बंगालच्या मागण्यांना पाठिंबा

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्यातील संघर्ष ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक कल्याणकारी योजनांतर्गत राज्य सरकारला […]

    Read more

    विरोधी पक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा, सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही, नाना पटोलेंचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या […]

    Read more

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने 19 जुलै रोजी बोलावली सर्वपक्षीय बैठक, 23 दिवसांचे असेल अधिवेशन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने 19 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये अधिवेशन सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांशी चर्चा केली जाणार आहे. […]

    Read more

    भारत सरकारने AI सह 87 कोटी मोबाइल कनेक्शन तपासले; 41 लाख क्रमांकांमध्ये बनावट कागदपत्रे, 38 लाख क्रमांक बंद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतासह जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरली जात आहे. आता सरकारही त्याचा वापर करत आहे.Government of India tests 87 crore mobile connections […]

    Read more

    सरकारमधून अनेक मंत्र्यांना संघटनेत पाठवणार; मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधानांनी दिले संकेत; धर्मेंद्र प्रधान, पीयुष गोयल यांच्यावर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार संघटनेत मोठे बदल करणार आहे.Many […]

    Read more