जितेंद्र आव्हाड प्रकरणी भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक; आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी नाशिक : ठाकरे सरकारने कोरोना काळात मंदिरांना टाळे ठोकले आहेत. गेली दीड वर्षे मंदिरात प्रवेश बंदी केली असताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी […]