वरूण गांधींचा पुन्हा योगी सरकारवर निशाणा; सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे
वृत्तसंस्था बरेली – भाजपचे पिलीभीतचे खासदार वरूण गांधी यांचे केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कृषी विषयक धोरणाबाबत गंभीर मतभेद झालेले दिसत आहे. […]