ममता बॅनर्जी यांची माध्यमांवर दडपशाही, जाहिराती हव्या असल्यास सरकारबद्दल सकारात्मक बातम्या देण्याचे आदेश
विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माध्यमांवर दडपशाही सुरू केली आहे. सरकारी जाहिरात पाहिजे असल्यास सरकारबद्दल सकारात्मक बातम्या द्या. तुमच्या बातम्या […]