• Download App
    government | The Focus India

    government

    सर्व गरीब, पीडित, वंचितांपर्यंत सरकारी योजनांचे 100% लाभ पोचवणे हाच खरा सेक्युलॅरिझम ;मोदी

    प्रतिनिधी पणजी : हिजाबच्या मुद्द्यावरून देशभर राजकीय रणकंदन सुरू असताना आणि दोन तट पडले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज सायंकाळी गोव्याच्या भूमीवरून सेक्युलॅरिझम […]

    Read more

    आता रेल्वेबोगींवर राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी पुण्यामार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेससह पाच एक्सप्रेसवरुन मोहीम सुरू

    विशेष प्रतिनिधी पुणे : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नाविन्यपूर्ण माध्यमांचा पुरेपूर वापर करत […]

    Read more

    संजय पांडे यांना सरकारने झुकते माप दिले का? राज्य सरकारला थेट प्रश्न विचारत उच्च न्यायालयाने फटकारले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची पोलीस महासंचालकपदी व्हावी, यासाठी े त्यांना झुकते माप दिले होते का? […]

    Read more

    सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : व्हॅलेंटाईन डे पासून ठाकरे – पवार सरकारला अण्णांचे उपोषणाचे “गिफ्ट”!

    प्रतिनिधी अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा […]

    Read more

    लेटरबॉम्ब : संजय राऊत यांचे व्यंकय्या नायडूंना पत्र, ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा; राम कदमांचा पलटवार – चुकीची कामे करणाऱ्यांनाच भीती वाटते!

    ठाकरे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचबरोबर अंमलबजावणी संचालनालयाच्या माध्यमातून मला […]

    Read more

    रोजगार चीनमध्ये आणि बाजारपेठ भारत चालणार नाही. केंद्र सरकारने इलॉन मस्क यांच्या टेस्लाला फटकारले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टेस्ला कंपनीची बाजारपेठ ही भारत आहे. मात्र, ते चीनमध्ये रोजगार निर्माण करतात, असे असू शकत नाही. अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहनं बनवण्यासाठी […]

    Read more

    भारतासह सगळ्याच देशांसोबत चांगले संबंध निर्माण करायचेय, तालीबान सरकारने पाकिस्तानला सुनावले

    विशेष प्रतिनिधी काबूल : आपल्याला भारतासह क्षेत्रातील इतर सगळ्याच देशांसोबत चांगले संबंध निर्माण करायचे आहेत. एका देशाच्या सांगण्यावरून आपण आपले दुसºया देशासोबत असलेले संबंध बिघडवणार […]

    Read more

    समाजवादी पक्षाने कब्रिस्तानच्या सीमा भिंतीसाठी खर्च केला तर आमच्या सरकारने तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांचा विकास केला, योगी आदित्यनाथ यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी गाझियाबाद : समाजवादी पक्षाच्या सरकारने फक्त कब्रिस्तान (मुस्लिम दफनभूमी) साठी सीमा भिंती बांधण्यासाठी पैसा खर्च केला. मात्र, आमच्या सरकारने तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे विकसित […]

    Read more

    Budget 2022 : कसा येणार रुपया, कसा जाणार रुपया, सरकारच्या रुपयाच्या कमाईत 35 पैसे उधारीचे, 15 पैसे तुमचा इन्कम टॅक्स, वाचा सविस्तर

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील चौथा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पानुसार, सरकार पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2022 ते मार्च 2023 […]

    Read more

    मोठी बातमी : ओबीसी आरक्षणावर मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, थेट भरतीत 27% जागा मिळणार; नवीन पद्धत लागू

    मध्य प्रदेशमध्ये थेट भरतीमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) सोमवारी जारी केले. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या […]

    Read more

    राज्यातील पर्यटनस्थळे आजपासून खुली; कोरोनाची नियमावली सरकारकडून जारी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने सरकारने राज्यातील पर्यटनस्थळे आजपासून खुली; करण्याचा निर्णय घेतला असून कोरोनाबाबतची नवी नियमावली आजपासून लागू केली आहे. […]

    Read more

    सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर अण्णा हजारेंचा संताप, म्हणाले- हा निर्णय राज्याला कुठे घेऊन जाईल?

    ठाकरे सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही सुपर मार्केटमध्ये दारू विक्री करण्याच्या सरकारच्या […]

    Read more

    Budget 2022: लष्कराने सरकारकडे सुपूर्द केले ‘मागणीपत्र’, पाक-चीनच्या सीमा वादात बजेट किती वाढणार?

    सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वीच लष्कराने आपली ‘विशलिस्ट’ सरकारला सादर केली आहे. ही ‘विश-लिस्ट’ लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय लष्कराची ‘किमान गरज’ लक्षात घेऊन संरक्षण बजेट […]

    Read more

    Budget 2022 : आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? सरकार अर्थसंकल्पापूर्वी का मांडते? वाचा सविस्तर…

    अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून म्हणजेच 31 जानेवारी 2022 पासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीसह, सरकार आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2021-22 सादर करणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर […]

    Read more

    दुकानांमध्ये वाईन ठेवण्याचे समर्थन नाही, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावे – रविकांत तुपकर

    राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केटमधून वाईन विक्रीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. याबाबत स्वाभिमानीच नेते रविकांत तुपकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.Ravikant Tupkar advises Thackeray […]

    Read more

    Budget 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, ‘या’ मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याची रणनीती

    संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची रणनीती सुरू केली आहे. यासंदर्भात काँग्रेसने शुक्रवारी काँग्रेसच्या संसदीय धोरणात्मक गटाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. […]

    Read more

    ठाकरे सरकार स्वैर सुटलं, अहंकाराचं परमोच्च टोक गाठलं; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

    गतवर्षी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गैरवर्तनाचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. हे निलंबन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवत, असा निर्णय […]

    Read more

    पाकिस्तान विसरले की भारतात मनमोहन नाही मोदी सरकार आहे, सर्जीकल स्ट्राईकवरून अमित शाह यांचा टोला

    विशेष प्रतिनिधी ग्रेटर नोएडा: पुलवामा आणि उरी हल्यानंतर भारत काहीही करणार नाही असे पाकिस्तानला वाटत होते. ते विसरले होते की भारतात मनमोहन सरकार नाही तर […]

    Read more

    राज्य सरकारचा मोठा निर्णय ; आता राज्यातील सुपरमार्केट मध्ये मिळणार वाईन

    राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणले आहे.Big decision of state government; Wine […]

    Read more

    ‘सरकारच्या दबावामुळे ट्विटरने फॉलोअर्स कमी केले’, राहुल गांधींच्या आरोपांवर कंपनीनेही दिले स्पष्टीकरण, ट्वीटरचे नियम पूर्वीपेक्षा कडक!

    केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विटर आपल्या फॉलोअर्सची संख्या मर्यादित करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. यासाठी राहुल गांधींनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल […]

    Read more

    मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर माहिती मागणाऱ्यालाच नोटीस! देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणाऱ्यालाच नोटीस! असा सवाल […]

    Read more

    शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या नोंदणी कार्यालयांची दुरावस्था संदीप खर्डेकर यांचा आंदोलनाचा इशारा

    विशेष प्रतिनिधी पुणे : एका खरेदी खताच्या नोंदणीच्या निमित्ताने सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र 13, पुणे शहर या काकडे प्लाझा येथील कार्यालयात आठवड्यात दुसऱ्यांदा […]

    Read more

    शासकीय वसतीगृहाचा वापर तात्पुरत्या कारागृहासाठी

    विशेष प्रतिनिधी पुणे : विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय मुलांचे शासकीय वसतीगृह हे कोविड काळजी केंद्र म्हणून वापरात आणले जात आहे. कैद्यांना, बंद्यांना ठेण्याकरीता तात्पुरत्या […]

    Read more

    सरकारच्या चांगल्या कामांविषयी कमी लिहितो म्हणून पत्रकारावर गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू काश्मीर प्रशासनाने सरकारच्या चांगल्या कामाविषयी कमी लिहितो म्हणत एका २९ वर्षीय पत्रकाराविरोधात सार्वजनिक सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सज्जाद […]

    Read more

    सरकारी यंत्रणात भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा

    विशेष प्रतिनिधी तेहरान: भ्रष्टाचाराला विरोध केल्याच्या रागातून इराणमध्ये एका चँपियन बॉक्सरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी यंत्रणेत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाल्याचा आरोप त्याने केला होता. […]

    Read more