Central Govt : केंद्र सरकारने महागाई भत्ता 2% ने वाढवला; 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 69 लाख पेन्शनधारकांना होईल फायदा
सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 2% वाढीला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (18 एप्रिल) दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा करण्यात आली. यामुळे 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.