मागच्या 8 वर्षांत पुरुषांपेक्षा जास्त महिलांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला; केंद्र सरकारच्या धोरणांचे फलित
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नुकत्याच जाहीर झालेल्या अखिल भारतीय उच्च शिक्षणावरील सर्वेक्षण (AISHE) 2021-22 नुसार, गेल्या आठ वर्षांत पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी उच्च शिक्षणासाठी नोंदणी केली […]