सरकारने दूरसंचार क्षेत्रासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय , आता कंपन्यांना होणार जास्त फायदा
दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. टाटा कम्युनिकेशन्स, भारती, जिओ सारख्या कंपन्यांना याचा भरपूर फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे या कंपन्यांचा खर्च 15 ते […]