आबांवर आरोप होताच रोहित पाटलांना पहिल्यांदी गप्प केले; पण नंतर शरद पवार आबांच्या “स्वच्छ” कारभारावर बोलले, पण…!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : 70000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर आर. आर. आबांनी सही केली. यासंदर्भात अजितदादांनी तासगाव मध्ये जाऊन गौप्यस्फोट केल्यानंतर त्यांचे चिरंजीव रोहित पाटलांना […]