गोरेगावात अग्नितांडव! इमारतीच्या पार्किंगला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू, ५० पेक्षा अधिक जखमी
जखमी झालेल्यांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबईमधील गोरगावासीयांसाठी आजचा दिवस वाईट ठरला. कारण, येथील जय भवानी इमारतीच्या पार्किंगला […]