गुगल, फेसबुकने नेमले भारतीय कायद्यानुसार तक्रार निवारण अधिकारी; ट्विटरचे अद्याप कायदापालन नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय कंपन्या गुगल, फेसबुक, वॉट्स ऍपने भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या पालनाला सुरूवात केली आहे. त्यांनी केंद्र सरकारने लागू […]