स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या फातिमा शेख यांना जयंतीनिमित्त गुगलने डुडल ठेवत केले अभिवादन
विशेष प्रतिनिधी बुलडाणा – क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना स्री शिक्षणासाठी मोलाची साथ देणाऱ्या फातिमा शेख त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडल ठेवत […]