• Download App
    Google AI Professional Certificate | The Focus India

    Google AI Professional Certificate

    Sundar Pichai : सुंदर पिचाई यांनी घेतली PM मोदींची भेट; AI समिटमध्ये गुगल CEO सहभागी होणार

    गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पिचाई ‘ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. 20 फेब्रुवारी रोजी ते या परिषदेत की-नोट ॲड्रेस (मुख्य भाषण) देतील.

    Read more