तालीबानला हवेत भारताशी चांगले संबंध, काश्मीरबाबतही हस्तक्षेप करणार नाही, तालीबानी नेता अनस हक्कानी याने केले स्पष्ट
विशेष प्रतिनिधी काबूल : आम्हाला भारताशी चांगले संबंध हवे आहेत. आमच्याबद्दल कुणीही चुकीचा विचार करू नये, अशी आमची इच्छा आहे. भारताने 20 वर्षं आपल्या शत्रूला […]