पुण्यासाठी आनंदाची बातमी : ३२ हजार ६१ रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे वितरण ; जिल्ह्यातील ५४० खाजगी हॉस्पिटलचाही समावेश
वृत्तसंस्था पुणे : पुणे जिल्ह्यात ५४० खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.Good news for […]