Omicron : ओमायक्रॉनच्या भीतीदरम्यान परदेशातून महाराष्ट्रात आलेले १०० हून अधिक जण बेपत्ता, फोनही बंद, प्रशासनाची चिंता वाढली
देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. काल देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आणखी दोन जणांना ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. […]