• Download App
    Gondia | The Focus India

    Gondia

    Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; राज्यातील 10 जिल्ह्यांत उमेद मॉल, महिलांसाठी गोंदिया, रत्नागिरी-वाशीम येथे विशेष न्यायालयाची स्थापना

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्राथमिक तत्त्वावर राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर महिलांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशीम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

    Read more

    Gondia : गोंदियात भीषण रस्ता अपघात, बस उलटली आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू

    मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले तातडीने मदतीचे आदेश विशेष प्रतिनिधी गोंदिया : Gondia  महाराष्ट्रातील गोंदिया येथे शुक्रवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे बस उलटल्याने 9 […]

    Read more

    गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गोंदियामधील व्यावसायिकाची ५८ कोटींची फसवणूक

     आरोपीच्या घरातून चार किलो सोने अन् तब्बल २०० किलो चांदी जप्त विशेष प्रतिनिधी गोंदिया :  गोंदियामध्ये एका व्यावसायिकाची ५८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर […]

    Read more

    देशातील चार नवीन विमानतळापैकी दोन महाराष्ट्रात : ज्योतिरादित्य सिंधिया; महाराष्ट्रात गोंदिया आणि सिंधदुर्गमध्ये साकारणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात चार नवीन विमानतळांची पायाभरणी करण्याची केंद्र तयारी करत आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली […]

    Read more