BAPPI DA : चलते..चलते…मेरे ये गीत याद रखना ! संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन, बॉलिवूडचा गोल्डमॅन काळाच्या पडद्याआड
संगीतसह बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध म्युझिक कम्पोझर, सिंगर बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये बप्पी लहरी यांनी अखेरचा […]