दिवाळीसाठी बनवली सुवर्ण कलश मिठाई; किंमत तब्बल ११ हजार रुपये किलो; खरेदीसाठी पावले
विशेष प्रतिनिधी अमरावती : दिवाळी म्हटलं की फराळ आलाच, गोड-धोड आलं,एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी मिठाई भेट देण्याची परंपरा आहे.अमरावती येथील रघुवीर मिठाई प्रतिष्ठानने ११हजार रुपये किलोची […]