• Download App
    gold | The Focus India

    gold

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    सोमवारी सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत पहिल्यांदाच ९७,००० रुपयांच्या जवळ पोहोचली.

    Read more

    gold, worth : जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा चीनमध्ये सापडला; यात 1000 मेट्रिक टन सोने, ज्याची किंमत 83 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त

    वृत्तसंस्था बीजिंग : gold, worth  चीनच्या हुनान प्रांतात जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. सिन्हुआ न्यूजनुसार, हुनानच्या पिंग्झियांग काउंटीमध्ये 1000 मेट्रिक टन उच्च दर्जाचे […]

    Read more

    Anant Ambani : अनंत अंबानीने लालबागच्या राजाला अर्पण केला 20 किलोचा सोन्याचा मुकुट!

    किंमत ऐकून तुम्ही सुद्धा व्हाल आवाक! मुंबई : देशभरात गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. या दरम्यान मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागच्या राजाची पहिली झलकही समोर […]

    Read more

    सोने पहिल्यांदाच तब्बल 74 हजार प्रतितोळ्याच्या पुढे; चांदीही विक्रमी तेजीत, 92 हजार रुपये किलो

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवारी सोने आणि चांदीने उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 839 रुपयांनी महागून […]

    Read more

    सोन्याला विक्रमी झळाळी; पहिल्यांदाच 69 हजार प्रतितोळ्यापर्यंत पोहोचले, चांदीही 75 हजार रुपयांच्या पुढे

    वृत्तसंस्था मुंबई : सोन्याने सोमवारी उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 10 ग्रॅम सोने 1,712 रुपयांनी महागून 68,964 रुपये झाले. या […]

    Read more

    सोने पहिल्यांदाच ऐतिहासिक उच्चांकावर, किंमत 65 हजार प्रतितोळ्याच्या पुढे, चांदीही 72 हजार रुपये प्रति किलोवर

    सोने पहिल्यांदाच ऐतिहासिक उच्चांकावर, किंमत 65 हजार प्रतितोळ्याच्या पुढे, चांदीही 72 हजार रुपये प्रति किलोवर विशेष प्रतिनिधी मुंबई : सोन्याचा भाव आज (7 मार्च) पहिल्यांदाच […]

    Read more

    एशियाडच्या 11व्या दिवशी भारताला तीन गोल्ड; भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ‘गोल्ड’, तर किशोरने रौप्यपदक जिंकले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी बुधवारी भारताने तिसरे गोल्डमेडल जिंकले. जागतिक आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रानंतर भारतीय संघाने पुरुषांच्या 4×400 […]

    Read more

    गणेशोत्सवात लालबाग राजाच्या चरणी साडेतीन किलो सोने, ६४ किलो चांदी अन् तब्बल पाच कोटींहून अधिक दान अर्पण

      याशिवाय दान केलेल्या रोख रकमेची मोजणी अद्यापही सुरू आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :   राज्यभरात नुकताच  गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाला. मुंबई,  पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये […]

    Read more

    Asian Games 2023: भारताने स्क्वॉशमध्ये इतिहास रचला, पाकिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले

    आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत प्रत्येक खेळात चांगली कामगिरी करत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा -2023 मध्ये आतापर्यंत एकूण १० वे […]

    Read more

    G 20 Summit : जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांचा असणार राजेशाही थाट, जेवणासाठी असणार सोन्या-चांदीचं ताट!

    या भांड्यांमध्ये दिसते संपूर्ण भारताची झलक;   राजधानी दिल्ली नवरीसारखी सजली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : या आठवड्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत २० देशांचा समूह असलेल्या […]

    Read more

    आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताने तब्बल ५८ वर्षांनंतर जिंकले सुवर्णपदक

     सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीने रचला इतिहास विशेष प्रतिनिधी दुबई  : दुबईतील आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सात्विक साईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार दुहेरी जोडीने […]

    Read more

    LTTE विरोधात NIA ची मोठी कारवाई, आतापर्यंत छाप्यात 14 जणांना अटक; कॅश, सोने आणि ड्रग्ज जप्त

    वृत्तसंस्था चेन्नई : देशातील दहशतवाद आणि त्याला आश्रय देणाऱ्यांवर सुरक्षा यंत्रणा सातत्याने कारवाई करत आहेत. एनआयएने भारत आणि श्रीलंकेदरम्यान अवैध ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी उघडकीस […]

    Read more

    धनत्रयोदशी : सोने – चांदीच्या दरात घसरण; गुंतवणुकीसाठी उत्तम!!

    प्रतिनिधी मुंबई :  सोने चांदीच्या दरात घसरण गुंतवणुकीसाठी उत्तम!! असे चित्र आज 22 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दिसत आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने – चांदी खरेदी […]

    Read more

    CWG 2022: २ वर्षे टीम इंडियातून बाहेर राहिली, लोकांनी टोमणे मारले, साक्षीने आता सुवर्ण जिंकले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू साक्षी मलिक हिने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी केली. साक्षीने 62 किलो गटात सुवर्णपदक पटकावले. साक्षी मलिकने अंतिम […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर का गेले सोने? सध्या 50 हजारांच्या खाली, लवकरच ४८ हजारांवर जाण्याची शक्यता

    जगभरात व्याजदरांमध्ये सतत वाढ होत आहे. डॉलर मजबूत झाल्याचा थेट परिणाम जनसामान्यांचे सर्वात आवडते गुंतवणुकीचे साधन सोन्यावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 15 महिने आणि […]

    Read more

    अर्पिता चॅटर्जीच्या दुसऱ्या घरातून मिळाली 29 कोटींची रोकड : 18 तास छापे, 5 किलो सोनेही जप्त; 4 दिवसांपूर्वी सापडले होते 22 कोटी

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्याप्रकरणी अर्पिता चॅटर्जींच्या अडचणीत वाढ होत आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी बेलघरियातील त्याच्या दुसऱ्या […]

    Read more

    बिहारमध्ये देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण; खोदकामाला होणार सुरुवात

    वृत्तसंस्था पाटणा : ज्याच्याकडे सर्वाधिक सोनं त्याचा आजूबाजूच्या लोकांमध्ये चांगलाच भाव वाढतो. त्यामुळेच सोन्याचे हे महत्व जाणून सोन्याच्या खाणीवर बेतलेल्या KGF सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर […]

    Read more

    तुळजापूर देवस्थानच्या दागिने व नाण्यांच्या गैरवापराबाबत कारवाई करण्याचे सीआयडीचे महाराष्ट्र सरकारला पत्र

    उस्मानाबाद जिल्हयातील श्री तुळजाभवानी मंदिरातील साेने व चांदीचे दागिने आणि प्राचीन नाणी व इतर माैल्यवान वस्तूंच्या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या दाेषींवर कारवाई करण्याचे विनंती स्मरणपत्र पाठवले […]

    Read more

    भारतात राजस्थानात सापडली सोन्याची खाण; भिलावडा येथे सोन्यासह, तांब्याचे विपूल साठे

    वृत्तसंस्था जयपूर : भारतात राजस्थानामध्ये सोन्याची खाण सापडली आहे. भिलवडा येथे सोन्यासह तांब्याचेही साठे असल्याचे आढळले आहेत. भिलवाडा जिल्ह्यातला कोटडी भागात सोन्याची खाण सापडली आहे. […]

    Read more

    सोन्याच्या भावात पुन्हा वाढ; तर चांदी मात्र झाली स्वस्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली; तर चांदी स्वस्त झाली आहे. ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत ४८,३०८ प्रतितोळा (१० […]

    Read more

    GOLD बातमी ! सोने होणार स्वस्त ; आयात शुल्क कमी ; वाणिज्य मंत्रालयाचा निर्णय; वाचा सविस्तर

    वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील सीमा शुल्क फक्त 4 टक्के ठेवण्याची घोषणा केली आहे. परिणामी मार्केटमध्ये सोन्याला पुन्हा झळाळी मिळणार आहे. आत्तापर्यंत सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क […]

    Read more

    देशातील सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ, परकीय गंगाजळीत वर्षभरात 75.59 टन सोन्याची भर

    गेल्या वर्षभरात कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक व्यवहार मंदावले असले तरी भारतीयांसाठी एक खुशखबर आहे.देशाच्या परकीय गंगाजळीत तब्बल 75.59टन सोन्याची भर पडली आहे. Large increase in gold […]

    Read more

    दहा ग्रॅम सोन्याची किंमत ४६,८५० रुपये; चांदीचा दर ६४,७०० रुपये प्रति किलो

    वृत्तसंस्था मुंबई : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,८५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये […]

    Read more

    सोन्याची तस्करी! केरळच्या इसमाला इम्फाळ मध्ये झाली अटक

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : केरळमधील एका व्यक्तीला इम्फाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 900 ग्रॅम सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शरीफ नावाच्या असे […]

    Read more

    मुंबईच्या सराफाचे तब्बल सव्वा कोटींचे 3 किलो सोने लंपास

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील सराफी व्यावसायिकांना सोने पुरविण्यासाठी आलेल्या मुंबईच्या व्यापाऱ्याकडील सव्वा कोटींचे 3 किलो 139 ग्राम सोने लंपास करण्यात आल्याची घटना रविवार पेठेत […]

    Read more