• Download App
    Gold & Silver | The Focus India

    Gold & Silver

    Gold & Silver : 15 बँकांना सोने-चांदीच्या आयातीचा नवीन परवाना मिळाला; SBI, PNB आणि HDFC यादीत समाविष्ट

    केंद्र सरकारने देशातील 15 प्रमुख बँकांना 31 मार्च 2029 पर्यंत सोने आणि चांदीची आयात करण्याची परवानगी दिली आहे. या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि HDFC बँक यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

    Read more