रशिया-युक्रेनमधील युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम, शेअर बाजार कोसळले, सोने महागले – चांदी 66,000 पार
रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्याच्या बातम्यांमुळे जगभरातील शेअर बाजारांत प्रचंड घसरण सुरू आहे. दुसरीकडे, सोन्या-चांदीच्या बाजारावरही परिणाम होत आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीचा व्यवहार प्रचंड तेजीने […]